¡Sorpréndeme!

गोष्ट मुंबईची भाग : ११० | बॅकबे, वरळी आणि माहीम बे तयार झाले तरी कसे?

2023-05-06 1 Dailymotion

दक्षिण मुंबईचा परिसर म्हणजे खरे तर होती सात बेटं. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, माझगाव, परळ, वरळी आणि माहीम. हे सारं आपण शाळेच्या पुस्तकात वाचलेलं असतं. पण ही अशी सात बेटं कशी काय तयार झाली हे आपल्याला कधीच कुणी सांगत नाही. या भागात आपण त्या घटनेमागच्या कारणांचा शास्त्रीय शोध घेणार आहोत.